विद्यार्थ्यांनो! यंदा अनुत्तीर्ण होणे जवळपास अशक्य, ‘या’ नवीन नियमामुळे टेन्शन कमी झालं; पोरांनो दहावी-बारावी बोर्ड परीक्षेची भीती सोडा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 2026 फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांबद्दल विद्यार्थी आधीच चिंतेत आहेत. दुसऱ्या सत्राचे वर्ग ७ ...







