सत्वपरीक्षा! वडिलाचा मृतदेह घरात, लेक दहावीच्या परीक्षा केंद्रात, पेपर सोडवून आल्यावर केलं अंत्यसंस्कार; क्रूर नियतीनेही घेतली परीक्षा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । नियती ती नियतीच असते, ती परीक्षा घेणारच. मात्र, अशा परिस्थितीवरही मात करता आली तर सर्वकाही ...