विद्यार्थ्यांनो! दहावी-बारावीच्या १७ नंबरसाठी मुदतवाढ,अंतिम मुदत वाढ असल्याचे शिक्षण मंडळाकडून स्पष्ट; अर्ज करण्यासाठी संकेतस्थळांना भेट द्यावी
टीम मंगळवेढा टाइम्स । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्कासह ...