यशस्वी भव! दहावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात; विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी ‘इतके’ तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे
टीम मंगळवेढा टाईम्स । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. ...