आता माघार नाही! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी प्रा.तेजस्विनी कदम आज उमेदवारी अर्ज भरणार; पक्षाने दिली तर ठीक, अन्यथा..? जनतेचा पाठिंबा वाढला
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज भरायचा शेवटचा दिवस असून भाजपकडून इच्छूक असलेल्या प्रा.तेजस्विनी सुजित ...









