हुन्नूरच्या तरुणाचा दुबईत डंका! कोट्यवधींच्या पगाराची नोकरी; तानाजी गोरडची अबुधाबीत भरारी; मिळाले ‘एवढ्या’ कोटींचे पॅकेज; आमदार समाधान आवताडेंनी थोपटली कौतुकाची थाप
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील हुन्नुर येथील अभियंता तानाजी जगन्नाथ गोरड यानां संयुक्त अरब इमिरातीच्या अबुधाबीतील निमसरकारी कंपनीने तब्बल ...






