मोठी खळबळ! मंगळवेढ्यात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना स्कॉर्पिओ वाहनात सापडल्या तलवारी; तीन आरोपींना अटक; घातपात करण्याचा डाव उधळून लावला?
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क । मंगळवेढा तालुक्यातील मरवडे ते डोणज मार्गावर मंगळवेढा पोलीस कोंबींग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीसांना ...






