धक्कादायक! आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; तातडीने रुग्णालयात नेलं पण…मोबाईलच्या व्यसनासंदर्भात सावध राहण्याची गरज
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मोबाईलच्या हट्टापायी एका 16 वर्षीय मुलाने प्राण गमावल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आईने मोबाईल देण्यास नकार ...