यात्रेच्या दिवशीच राडा! शेताच्या जुन्या वादातून सासू-सुनेला काठीने केली बेदम मारहाण; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
टीम मंगळवेढा टाईम्स । ग्रामदैवत महासिध्दाप्पा यांच्या यात्रेनिमित्त सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच, डोणज (ता. मंगळवेढा) येथे एका जुन्या कौटुंबिक वादाने ...






