काळजी घ्या! मिरवणुकीत नाचून दमला, छातीत दुखल्याने जागीच कोसळला; सोलापूरात डीजेच्या तालावर नाचताना तरुणाला हार्ट अटॅक, जागवेरच जीव सोडला, नेमकं काय घडलं?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सोलापूर शहरातून एक अतिशय धक्कादायक बातमीसमोर आली आहे. सोलापुरात डीजेच्या तालावर नाचून थकलेल्या तरुणाचा चक्क ...