खळबळजनक! पोस्ट कर्मचाऱ्याने परस्पर व्यवहाराने खातेदाराचे वापरले साडेपाच लाख; शाखा डाकपाल निलंबित; ‘या’ टपाल कार्यालयातील प्रकार
टीम मंगळवेढा टाईम्स । स्वतःच्या खात्यावर पैसे नसताना खातेदारांचे परस्पर व्यवहार करून वैयक्तिक कारणासाठी ५ लाख ३९ हजार रुपये वापरले. ...






