शासकीय कामे पूर्ण होऊनही पैसे मिळेनात; शासकीय कंत्राटदारांवर चोरी करण्याची वेळ, एका गुन्ह्यातून धक्कादायक वास्तव उघड; नेमके काय घडले?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। राज्यात राज्यातील कंत्राटदारांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. राज्यातील अनेक ग्रामपंचायती आणि नगर परिषदांमध्ये रस्ते, नाल्यांची ...






