मस्तवाल कर्मचारी! देवदर्शन करून घराकडे जाणाऱ्या कुटुंबीयांना टोल नाक्यावर मारहाण; टोल नाक्याच्या मॅनेजरसह आठ जणांवर गुन्हा दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सांगोला तालुक्यातील अनकढाळ टोलनाक्यावर फास्ट टॅग स्कॅनच्या कारणावरून टोल नाक्यावरील मॅनेजरसह आठ जणांनी मिळून देवदर्शन ...