ZP., पंचायत समित्यांत ‘स्वीकृत सदस्य’ येणार? अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तींचा अनुभव जिल्हा परिषदेच्या कामकाजासाठी होणार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग । जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही 'स्वीकृत सदस्य' नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री ...






