घटस्फोटित सुनेच्या ताब्यातील घर जागा सासू-सासऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश; ‘या’ कायद्यानुसार मिळाला ताबा; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार घटस्फोटित सुनेच्या ताब्यातील घर जागा सासू-सासऱ्यांच्या ताब्यात देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद ...






