महिलेने दिला साफ नकार, तरीपण ग्रामसेवक म्हणाला तुम्ही मला खूप खूप आवडता, चला आपण मंगळवेढ्याला जावू; लज्जास्पद वर्तन केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरुध्द गुन्हा दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । एका कार्यक्रमास पायी चालत जाणाऱ्या ४२ वर्षीय महिलेला मोटर सायकल थांबवून माझ्या गाडीवर बसा तुम्हाला ...