मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ९७७ ग्रामपंचायतींना मिळणार ५० कोटी रुपयांचा निधी; आता गावातील ‘ही’ विकासकामे होणार पूर्ण
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील ९७७ ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पहिल्या टप्प्यात ४२ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी ...






