मोठी बातमी! पाण्याच्या टाकीसाठी जागा देण्यास टाळाटाळ; दामाजी नगरचे सरपंच, उपसरपंच, सदस्य करणार आज अन्नत्याग आंदोलन; अधिकारी कोणती भूमिका घेणार? जिल्ह्याचे लक्ष
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील संत दामाजी नगरमधील जल जीवन मिशन अंतर्गत पाईप लाईनचे ७० टक्के काम पूर्ण झालेले ...