गौण खनिजाची अवैध वाहतूक कराल तर खबरदार…! पर्यावरण संरक्षण अधिनियम, खाण आणि खनिज अधिनियमांतर्गत फौजदारी स्वरुपाचे होणार गुन्हे दाखल
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । गौण खनिजापैकी दगड, वाळू, मुरुम, खडी यासह अन्य गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच पर्यावरणाचे ...