भयानक! खेळता, खेळता झाडाला बांधलेल्या झोक्याच्या दोरीचा गळ्याला फास आवळला; आई-वडिलांसमोर ८ वर्षीय मुलीचा मृत्यू
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । खेळता, खेळता करंजीच्या झाडाला बांधलेल्या झोक्याच्या दोरीचा गळ्याला फास आवळल्याने ८ वर्षीय मुलीचा उपचारापूर्वीच मृत्यू ...