खळबळ! निष्ठावंत खंडू खंदारे यांच्या नाराजी सूर कोणाला भोवणार? नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला की प्रभाग उमेदवाराला; मातंग समाजाला डावलल्यामुळे तीव्र नाराजी
टीम मंगळवेढा टाईम्स। मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी हा नव्या राजकीय समीकरणाचा केंद्रबिंदू ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. गेली ...






