सोलापुर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांना घरी उपचाराची परवानगी नाही; कोविड सेंटरमध्ये दाखल होणे बंधनकारक
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यात ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दक्षता म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्यात दोन ...