मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै. भगवानराव नारायण भाकरे यांच्या २४ व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून ...






