धक्कादायक! पत्नीचा विरह सहन न झाल्याने विषारी औषध प्राशन करून कृषी पर्यवेक्षकाची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना
टीम मंगळवेढा टाईम्स । पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने मानसिक तणावाखाली येऊन विषारी औषध प्राशन केल्याने उपचारापूर्वी कृषी पर्यवेक्षकाचा ...