मोठी बातमी! आठ हजारांची लाच स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी अडकला; ‘या’ कारणांसाठी घेतली लाच; सोलापूर जिल्ह्यात खळबळ
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । राज्य शासनाकडून मिळणाऱ्या कृषी औजारांसाठीच्या अर्जास पूर्वमंजुरीसाठी आठ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी ...






