दिलासा! भटका कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्यास पीडित कुटुंबीयांना मिळणार ‘एवढ्या’ लाखांची भरपाई; सरकारचा मोठा निर्णय
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूही झाला आहे. कुत्र्यांचे वाढते हल्ले लक्षात घेता कर्नाटक सरकारने मोठा ...






