कार्तिकी महापूजेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरीत येणार; सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला फडणवीस वेळ देणार?
टीम मंगळवेढा टाईम्स। कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेविरोधात ...