मोठी बातमी! कमी पटसंख्येच्या शाळांवर आता कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती होणार, सोलापूर जिल्ह्यात ‘इतक्या’ शाळा; २० पटाच्या आतील शाळेत राहणार एकच शिक्षक
टीम मंगळवेढा टाईम्स । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या दोन ...