दोन्ही राष्ट्रवादी एकत्र! महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ? अजित पवारांकडून काकांचे कौतुक; पुन्हा एकदा मनोमिलन?
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. त्यातच ...