खळबळजनक! मंगळवेढ्यात माजी उपसरपंचावर जीवघेणा हल्ला; लोखंडी साखळी अन् केबलने बेदम मारहाण, मोबाईलही लुटला
मंगळवेढा टाईम्स न्युज। मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथील एका ३० वर्षीय माजी उपसरपंचाला गावातीलच चौघांनी अडवून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक ...





