मंगळवेढा महावितरण उपविभाग कार्यालयाचा पदभार उपकार्यकारी अभियंता महेश शिपुरे यांनी स्वीकारला; ग्राहक सेवेला प्राधान्य देणार असल्याची दिली ग्वाही
टीम मंगळवेढा टाईम्स । महावितरण मंगळवेढा तालुक्याचा उपकार्यकारी अभियंता पदाचा पदभार महेश सूर्यकांत शिपुरे यांनी स्वीकारला आहे. यापूर्वी ते सहाय्यक ...