मोठी जबाबदारी! भाजप महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा पाटील यांची नियुक्ती; महिलांच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र झटणार
टीम मंगळवेढा टाईम्स । भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी आशा अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप ...





