आरोग्यदूत! मंगळवेढा तालुक्यात नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी मोठा निधी मंजूर; ‘या’ गावांमध्ये आता होणार आरोग्य यंत्रणा गतिमान
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून तालुक्यामध्ये नवीन आरोग्य उपकेंद्र बांधकामासाठी ...