विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रम घेतल्यास यश निश्चित; आयपीएस बिरुदेव डोणे यांचे मंगळवेढ्यात प्रतिपादन
मंगळवेढा टाईम्स न्युज। विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व मेहनत केल्याशिवाय उचित ध्येय प्राप्त होणार नाही. ध्येय प्राप्तीसाठी दैनंदिन अभ्यासाचे योग्य नियोजन ...






