कामाची बातमी! शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर नागरिकांसाठी उपलब्ध होणार १०२७ ऑनलाइन सेवा; जो विभाग अयशस्वी ठरेल त्याला दरदिवशी भरावा लागेल १००० रुपये दंड
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबवलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ...