बनावट कागदपत्रे व नकाशा तयार करून फसवणूक केल्याबद्दल अशोक कोळी यांच्या विरोधात मंगळवेढ्यात आमरण उपोषण; जागेवरील अतिक्रमण काढून मिळावे केली मागणी
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । सिद्धेश्वर तात्या डोंगरे यांची मंगळवेढा येथील गट नंबर ३१२५/२/ब मधील उत्तर दिशेला असणारी जमीन बनावट, ...