मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती
टीम मंगळवेढा टाईम्स। रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावरून येणाऱ्या गॅस टॅंकरमधून भरवस्तीत आणि आडरानात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंगमुळे मंगळवेढा परिसरात ...






