अभिनव उपक्रम! मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या प्रभाव रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावात अभ्यासाचा भोंगा सुरू; दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पहाटे वाजतो भोंगा
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। मोबाईल गेम्स, टी.व्ही. मालिकांच्या गराड्यात हरवत चाललेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा पुस्तकाकडे वळविण्यासाठी व अभ्यासाची शिस्त अन् गोडी ...






