उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनिल सावंत यांनी केली ‘ही’ प्रमुख मागणी; विकासाच्या अनेक योजना शहरांमध्ये राबवणे होणार सोयीचे
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पंढरपूरचा प्रास्तावित कॉरिडॉर रद्द करावा व मंगळवेढा नगरपरिषदेची हद्दवाढ मंजूर करा या मागणीचे भैरवनाथ उद्योग ...