चळवळीसाठी योगदान देणाऱ्या मंडळींचा आज गौरव सोहळा; मराठा महासंघाचे समाजरत्न पुरस्कार जाहिर; मंगळवेढ्यात होणार वितरण सोहळा
टीम मंगळवेढा टाईम्स । अखिल भारतीय महासंघ, मराठा मंगळवेढाच्यावतीने अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, मराठा आरक्षणाचे जनक व थोर ...