भाजप नेत्याच्या मुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओपन चॅलेंज; व्हिडिओने सोलापूर जिल्ह्यात खळबळ
मंगळवेढा टाईम्स न्युज। सोलापूरमधील अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. माजी आमदार राजन पाटील यांच्या वर्चस्व असलेल्या अनगरच्या ...






