वेदनादायक! गणेश मंडपात खेळताना अस्वस्थ वाटलं, घरी येऊन आईच्या कुशीत विसावला; 10 वर्षाच्या मुलाचा हार्टअटॅकने मृत्यू; अखेरचा श्वास घेतला आईच्या मांडीवर
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली गावात बुधवारी रात्री घडलेली एक हृदयद्रावक घटना संपूर्ण गावाला सुन्न करून गेली. ...