मोठी संधी! शासकीय सेवेत अग्निविर जवानांना नोकरी देणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क। केंद्र शासनाच्या अग्निवीर योजनेअंतर्गत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या अग्निवीर जवानांना आता महाराष्ट्रात शासकीय-निमशासकीय तसेच खासगी ...






