महिलांनो! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावामधून ‘अंगणवाडीत सेविका व मदतनीस’च्या रिक्त पदांसाठी अर्ज स्विकारण्यास सुरुवात; येथे करा अर्ज
टीम मंगळवेढा टाईम्स। समाधान फुगारे मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव, रहाटेवाडी, सलगर खुर्द, लक्ष्मीदहिवडी, अकोला, जित्ती या ६ गावामधून सेविका व मदतनीस ...