पालकमंत्री बाहेरचा असल्यामुळे सोलापूरच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष, बाहेरच्या पालकमंत्र्यांसाठी होतोय जोरदार विरोध, स्थानिक नेतृत्वाची मागणी; राज्य सरकारवर संताप
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सोलापूर जिल्ह्याला पुन्हा डावलण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री स्थानिक नसल्याने जिल्ह्याचा विकास ...