शेतकऱ्यांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील कर्जवसुलीला स्थगिती; जिल्ह्यातील सर्व बँकांना पत्र; पीककर्जाच्या पुनर्गठनाचेही आदेश
टीम मंगळवेढा टाईम्स। सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, माढा, करमाळा व बार्शी या पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. या तालुक्यांमधील ...