रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी वारी परिवार व सायकल क्लब यांनी केले असे काही..; त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे!
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त मंगळवेढा पोलीस स्टेशन व वारी परिवार सायकल क्लबकडून ...