समृध्दी महिला पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक शेतकरी, उद्योजक, महिलांसाठी मोठी मदत केली जाईल; सीमाताई परिचारक
टीम मंगळवेढा टाईम्स। येणाऱ्या काळात समृद्धी महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू शेतकरी, उद्योजक व महिलांसाठी वेळोवेळी मदत करावी ...