शेतकऱ्यांनो! प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभ मिळत नसल्यामुळे कृषी विभाग व पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने गावोगावी कॅम्पचे आयोजन
टीम मंगळवेढा टाईम्स। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभ शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेऊन मंगळवेढा तालुक्यातील पात्र ...