भयानक! आठ वर्षांच्या दोन विद्यार्थिनींचा शाळेतच हार्टअटॅकने मृत्यू; २४ तासांतील दोन दुर्घटना, रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली
मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क । गुजराच्या अहमदाबादमध्ये एका ८ वर्षीय मुलीचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शाळेत असताना या विद्यार्थिनीच्या ...